जळगाव शहरात उत्साहात साजरी झाली ‘भगवान श्री वराह जयंती’; सर्व समाज बांधवांची लाभली अलोट उपस्थिती.

हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव: जळगाव : शहरातील प्रमुख केंद्रस्थान असलेल्या टॉवर चौक येथे आज भगवान श्री विष्णूंचे तिसरे अवतार ‘भगवान श्री वराह’ यांची जयंती सकल हिंदू समाज आणि हिंदू जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे हिंदू समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून हा […]

सविस्तर वाचा