Congress : प्रतिभा शिंदे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
हॅलो जनता : उत्तर महाराष्ट्रात जनसंघटनेचे नेत्या म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रतिभा शिंदे यांची ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव के सी वेणूगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. प्रतिभा यांनी लोकसभा निवडणुकांअगोदरच दिल्ली येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना नेमकी काँग्रेसमध्ये काय […]
सविस्तर वाचा