डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने भडगाव येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व पाचोरा येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. प्राजक्ता विजयकुमार देशमुख व डॉ. शारदा दशरथ शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन […]

सविस्तर वाचा

Jalgaon : जळगाव येथील भाऊंचे उद्यान येथे “आहार हेच गुणकारी औषध” पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन…

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव (Jalgaon) येथील भाऊंचे उद्यान येथे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एस. एस. राणे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा ग्रंथालयांचे अधिकारी सुहास रोकडे यांच्या शुभहस्ते ई. डी. चौधरी यांनी लिहिलेल्या “आहार हेच गुणकारी औषध” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या “आहार हेच गुणकारी औषध” पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या सुरवातीला जळगाव […]

सविस्तर वाचा