Nashik

Nashik : पतंग उडवताना गच्चीवरून पडून ८ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू!

हॅलो जनता न्युज, नाशिक : Nashik : मकर संक्रांतीचा सण उलटून आता आठ दिवस झाले आहेत, पण तरीही देशभरातील गगनात रंगीबेरंगी पतंगांची उडाण जोशात सुरूच आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पतंग उडवण्याचा आनंद घेणं आवडतं, मात्र कधी कधी या आनंदाच्या क्षणांत दुर्दैवी घटना घडतात. पंतगाच्या मांज्यामुळे जखम होणे, अपघात होणे, बाईकस्वारांना अपघात होणे, पक्ष्यांना इजा […]

सविस्तर वाचा