नालबंदी येथे अचानक पुराचा कहर ; शिक्षक इम्तियाज खान यांची थरारक सुटका, ग्रामस्थांच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ.
भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील. भडगाव : तालुक्यातील नालबंदी येथे आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली. गावाजवळील के.टी. वेअर आणि परिसरातील नाल्यांना आलेल्या प्रचंड पाण्यामुळे पुराचे पाणी काही क्षणांत शाळेच्या परिसरात शिरले. या वेळी शाळेत उपस्थित असलेले शिक्षक इम्तियाज खान हे पुराच्या पाण्यात अडकले. मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधान, धाडस आणि तत्परतेमुळे त्यांची सुखरूप […]
सविस्तर वाचा