ब्रेकिंग न्युज : जळगाव जिल्ह्यात आयोजित अजय अतुल यांचा कार्यक्रम रद्द, “हे” आहे कारण

हॅलो जनता न्युज, जळगाव –  जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामध्ये गारखेडा पर्यटन प्रकल्प हा पर्यटन विभागाच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेला आहे. या प्रकल्पाची सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने येत्या ३१ डिसेंबरला अजय – अतुल यांचा भव्य दिव्य लाईव्ह ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. मात्र देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दु:खद निधन झाल्याने देशभरात शोककळा […]

सविस्तर वाचा

Ajay-Atul live Show : नववर्षाच्या स्वागतासाठी अजय-अतुल यांचा जळगाव जिल्ह्यात 31 डिसेंबरला भव्य लाईव्ह कार्यक्रम!

हॅलो जनता, जळगाव : Ajay-Atul live Show ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी नववर्षाचे स्वागत संगीताच्या स्वरांत करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र सज्ज झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे, वाघूर धरणाच्या बॅकवॉटरवरील हिरवळीवर, भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा पहिला लाईव्ह कार्यक्रम होणार आहे. २२ एकर हिरव्यागार परिसरात भव्य आयोजन वाघूर धरणाच्या बॅकवॉटरवरील सुंदर बेटावर महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट […]

सविस्तर वाचा