जेईई मेन्समध्ये यश संजय सोनार यांचे घवघवीत यश

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी जेईई मेन्स सत्र–१ परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून भडगाव येथील लाडकूबाई माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी चि. यश संजय सोनार याने ९४.८९ पर्सेंटाईल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. यश हा पिंपरखेड येथील आरोग्य निरीक्षक तसेच जुनी पेन्शन संघटनेच्या आरोग्य विभागाचे राज्यप्रमुख संजय […]

सविस्तर वाचा

महिंदळे येथील काळीची वस्ती शाळेचे चारही विद्यार्थी घेता आहेत गोठ्याचे शिक्षण.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : तालुक्यातील महिंदळे गावातील काळीची वस्ती येथील जिल्हा परिषद आदिवासी वस्तीची शाळा ठरते चार विद्यार्थ्यांसाठी गोठ्याचे शिक्षण देणारी आदर्श शाळा ही शाळा आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी हिचे काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद यांच्याकडून शासनाचा लाखो रुपयांचा निधी विविध योजना आदिवासी विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोचवण्यासाठी एक छोटासा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून करण्यात […]

सविस्तर वाचा

रोकडा फार्म शाळेत विद्यार्थ्यांचा कलाविष्कार; कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : रोकडा फार्म येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा कलाविष्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा गीते, देशभक्तीपर नृत्य, लावणी, रिमिक्स नृत्य, अहिराणी गीते तसेच समाजप्रबोधनपर नाटिका यांसारख्या विविध सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, शापोआ अधिक्षक गणेश पाटील, केंद्रप्रमुख अशोक […]

सविस्तर वाचा

देशमुख महाविद्यालयात वक्तृत्वाचा जल्लोष

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथे “स्व. आबासो. मधुकर सदाशिव जकातदार (वकील) व स्व. वत्सलाबाई मधुकर जकातदार स्मृतिकरंडक विद्यापीठस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा – २०२६” उत्साहात संपन्न झाली. मूळजी जेठा महाविद्यालय, जळगावच्या संघाने यंदाचा स्मृतिकरंडक पटकावत मानाचा तुरा रोवला. स्पर्धेतील वैयक्तिक गटात शेठ मुरलीधरजी […]

सविस्तर वाचा

देशमुख महाविद्यालयात डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त प्रबोधन व्याख्यान

भडगाव : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचलित जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूर, जि. अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताचे प्रथम कृषिमंत्री शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त प्रबोधन व्याख्यानाचे आयोजन करण्यात […]

सविस्तर वाचा

आदिवासी मुलांचे भविष्य अंधारात ; शाळा बनली गोठा

हॅलो जनता प्रतिनिधी   भडगाव : तालुक्यातील महिंदळे गावातील काळीची वस्ती या आदिवासी दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून, शिक्षण विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे ही शाळा शिक्षण केंद्र न राहता जणू गुरांचा गोठाच बनल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. राज्य शासनाकडून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात असताना, […]

सविस्तर वाचा

शालेय वयातच ज्वेलरी डिझाईनचे कौशल्य; आदर्श कन्या विद्यालयात रोजगाराभिमुख कार्यशाळा

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी ज्वेलरी डिझाईन क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उघडणारी कार्यशाळा उत्साहात पार पडली. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष तथा दैनिक नवराष्ट्र व नवभारतचे पत्रकार निलेश बापूराव महाले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कार्यशाळेत […]

सविस्तर वाचा

शिष्यवृत्ती परीक्षेत आदर्श कन्या विद्यालयाचे घवघवीत यश

हॅलो जनता प्रतिनिधी : (यशकुमार पाटील) भडगाव : येथील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या विद्यालयाच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी फेब्रुवारी 2025 च्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत कु. खुशी दिनेश पाटील, कु. जान्हवी योगेश सोनवणे आणि कु. धनश्री अरुण शिरसाठ […]

सविस्तर वाचा

🚨आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सामान्य ज्ञान स्पर्धा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर पाटील बहुउद्देशीय संस्था, पाचोरा आणि द युनिक अकॅडमी शाखा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत व खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. ही स्पर्धा रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ […]

सविस्तर वाचा

🚨 ब्रेकिंग : मुलींच्या स्वतंत्र शाळांच्या एकत्रिकरणाविरोधात तीव्र नाराजी; आमदार किशोर पाटील यांना शिक्षक पालकांचे निवेदन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा, – राज्य शासनाने दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रक क्रमांक MSC-२१०४०/३/२०२५-MSC-(SM-५) नुसार, एकाच आवारातील मुलं व मुलींच्या स्वतंत्र शाळा एकत्र करून सहशिक्षण शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिक्षक, पालकवर्ग तसेच सामाजिक कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शासनाने हा निर्णय तात्काळ पुनर्विचारात घ्यावा किंवा स्थगिती द्यावी, […]

सविस्तर वाचा