VBA Jalgaon

VBA Jalgaon : ‘या’ कारणामुळे निवडणुकीपूर्वी जळगावतुन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने घेतली माघार

हॅलो जनता (जळगाव) – लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जळगावात वंचित बहुजन आघाडीला (VBA Jalgaon) झटका बसला असून जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे स्पस्ट केले आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी भूमिका जाहीर केल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव लोकसभेतून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी […]

सविस्तर वाचा