💥 ब्रेकिंग : पेट्रोल भरताना काळजी घ्या अन्यथा… तुमची होऊ शकते फसवणूक…
हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – पेट्रोल पंपावर होणाऱ्या इंधन चोरीबद्दल तुम्ही ऐकले असेल. त्याविषयीचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे अनेक जण मीटर शून्य झाले का हे बघतात. तरीदेखील वाहनधारकांनी खबरदारी घेतली पाहिजे. त्याविषयी जाणून घेऊया. राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरू नका : १००, २०० किंवा ५०० रुपयांसारख्या आकड्यांमध्ये पेट्रोल भरणे टाळा. काही पंपांवर मशीनमध्ये छेडछाड […]
सविस्तर वाचा