Nashik Teachers Constituency : शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन अर्ज दाखल

हॅलो जनता (नाशिक) – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दि. जून ,2024 रोजी 31 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन पत्र सादर केले असून आत्तापर्यंत 40 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये (Nashik Teachers Constituency) दराडे रुपेश लक्ष्मण, नाशिक यांनी अपक्ष मधून नामनिर्देशन अर्ज सादर केला आहे. गांगुर्डे […]

सविस्तर वाचा