Gharkul Yojna : लाभार्थ्याला मिळाले पक्के घर, एक वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती भेट…

हॅलो जनता न्युज, जळगाव… धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush prasad) यांनी दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यात सौ. जिजाबाई शंकर पाटील यांना घरकुल (Gharkul Yojna) देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी […]

सविस्तर वाचा