Dilip Wagha : माजी आमदार दिलीप वाघ यांना व्यापाऱ्यांचा उदंड प्रतिसाद

हॅलो जनता, पाचोरा- माजी आमदार दिलीप वाघ (Dilip Wagha) यांनी विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी प्रचाराचा गतिमान वेग घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. शुक्रवारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दिलीप वाघ (Dilip Wagha) यांनी पाचोरा शहरामधील महाराणा प्रताप चौक, भडगाव रोड, विविध शॉपिंग कॉम्प्लेक्स,मार्केट कमिटी,स्टेशन रोड, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठ, भाजी मार्केट […]

सविस्तर वाचा