Raver

Raver : शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ३ लाखांची चोरी ; गुन्हा दाखल !

हॅलो जनता न्युज, रावेर : रावेर (Raver) तालुक्यातील खिरवड येथील एका शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे ३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३ रोजी दुपारी रावेर येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रावेर (Raver) तालुक्यातील खिरवड येथील भिका दलपत प्रजापती यांनी रावेरमधील देशमुख प्लॉटमधील आयडीबीआय बँकेतून शेती कामासाठी सुमारे ३ […]

सविस्तर वाचा