Jalgaon Accident : महामार्गावर अपघात, भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण
हॅलो जनता (रावेर) – जळगाव जिल्ह्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रावेर तालुक्यातील विवरे गावाजवळ ट्रक आणि मोटरसायकलचा भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. Jalgaon Accident : भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण याबाबत सविस्तर वृत्त […]
सविस्तर वाचा