सैनिकांसाठी साखरपुड्यातून मदतीचा हात, जळगावच्या प्रियंका पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

हॅलो जनता, जळगाव(नितीन गोसावी) :-  राष्ट्रसेवेचा वारसा हा फक्त गणवेशापुरताच मर्यादित न ठेवता, तो जीवनपद्धती म्हणून जपणारे आणि पुढील पिढीकडे सुपूर्त करणारे माजी सैनिक प्रविण संतोष पाटील (रा. शिवराणा नगर, पिंप्राळा) यांनी एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कन्या चि. सौ. कां. प्रियंका यांचा साखरपुडा ११ मे २०२५ रोजी पार पडला. या समारंभात आलेली […]

सविस्तर वाचा