Saif Ali Khan Attack

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्याचा सीन रिक्रिएट ; आरोपीच्या कृत्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी

हॅलो जनता न्युज, मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला (Saif Ali Khan Attack) करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरी घेऊन जाऊन, जिथे त्याने हल्ला केला, त्या ठिकाणी घटनास्थळी पुन्हा सीन रिक्रिएट केला. आरोपीकडून एकेक माहिती मिळवून जवळपास एक तास पोलिसांनी हल्ल्याचा सीन रिक्रिएट केला. […]

सविस्तर वाचा