मेंढपाळ कुटुंबातील ११ वर्षीय मुलाला सर्पदंश, संदीप सावळे यांच्या तत्काळ मदतीने वाचले प्राण

हॅलो जनता, रावेर – अहीरवाडी शेती शिवारातील एका मेंढपाळ कुटुंबात राहणाऱ्या ११ वर्षीय डिगंबर कोळपे याला साप चावल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच संदीप सावळे यांनी तातडीने मदत करत त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेच्या वेळी सकाळी दहाच्या सुमारास डिगंबर आपल्या झोपडीत असताना सापाने त्याला चावले. त्यावेळी तेथे उपस्थित वामन कोडके व बाळू कोळपे […]

सविस्तर वाचा