श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ‘देवाची दाढ’ विशेष दर्शन; हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा महोत्सवाला उत्साह.

कजगांव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त देवाच्या ‘दाढ विशेष दर्शन’ व यात्रा महोत्सवाचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आला होता. मंगळवार व बुधवार, दि. २८ व २९ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या या महोत्सवासाठी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून हजारो भाविकांनी हजेरी लावली. श्री कन्हैयालाल बाबा मंदिराचे व्यवस्थापकीय पुरोगामी पुजारी व ग्रामस्थांनी भाविकांना सुरळीत दर्शन […]

सविस्तर वाचा

भडगाव शनैश्वर महाराज यात्रा उत्सवात जुगारचा कहर ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

भडगाव : शनैश्वर महाराज यात्रा उत्सव दरम्यान शनि अमावस्या व शनी जयंतीच्या पर्वकाळात मोठ्या उत्साहात यात्रा भरविण्यात आली होती. यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विविध पालख्या, खेळण्यांची दुकाने, हलवाई व खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे संपूर्ण यात्रा परिसर गजबजून गेला होता. मात्र धार्मिक वातावरणात भरलेल्या या यात्रेला सोरट व पत्त्यांच्या जुगाराने गालबोट लागल्याची चर्चा […]

सविस्तर वाचा