मुख्याधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी हातात घेतली झाडू ; जीन परिसरात स्वच्छता अभियानाला वेग.

नगरपालिका जीन परिसरात स्वच्छता अभियान; ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’चा संकल्प प्रत्यक्ष कृतीत हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी पाचोरा  पाचोरा : शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी केवळ घोषणा न करता पाचोरा नगरपालिका प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली आहे. नगरपालिका जीन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छता केली. यावेळी उपनगराध्यक्ष […]

सविस्तर वाचा