💥 ब्रेकिंग : मुक्ताईनगरातील भाविक जम्मूत अडकले, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला फोन अन्..
हॅलो जनता न्यूज, मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – जम्मू-काश्मिरमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे हजारो पर्यटक आणि यात्रेकरू अडकून पडले आहेत. यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील ४२ भाविकांसह त्यापेक्षा जास्त भाविक अडकल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्व भाविक वैष्णोदेवी यात्रेसाठी गेले असता कटरा परिसरात थांबलेले असून मुसळधार पावसामुळे त्यांची गैरसोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज […]
सविस्तर वाचा