ब्रेकिंग : पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोर पाटील यांना जाहीर पाठिंबा…..
हॅलो जनता न्यूज, पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदारसंघात निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर पाटील यांना पाथरवट समाज महासंघातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला असून समाजातील सर्व पदाधिकारी आमदार किशोर पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जाहीर पत्रातून दिली आहे. पाथरवट समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी […]
सविस्तर वाचा