बैल वाचवले पण शेतकरी मेला, रेल्वे अंडरपास मध्ये साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगावमधील आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे अंडर पास बोगद्यात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुकलाल लालचंद माळी असे असोदा येथील मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी शेतात जात असताना त्याने रेल्वेच्या बोगद्यातून जाण्यासाठी बैलगाडी सह बैल पाण्यात टाकले मात्र रेल्वे बोगद्यात साचलेल्या […]

सविस्तर वाचा