बाहेरपुरा प्रतिष्ठान व भगवे वादळ मित्र मंडळाच्या गणरायाची मान्यवरांच्या उपस्थितीत आरती.

हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी पाचोरा  पाचोरा : पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात बाहेरपुरा प्रतिष्ठान व भगवे वादळ मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित गणेश आरतीला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेत आरती केली.यावेळी उपनगराध्यक्ष बंडूभाऊ दत्तात्रय चौधरी, नगरसेवक संजय चौधरी, नगरसेवक छोटू चौधरी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, […]

सविस्तर वाचा