उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात, बारामती विमानतळाजवळ झाला अपघात.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला आहे. बारामतीत लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या विमानात काही जण असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान विमानात अजित पवार होते का ? कुठलाही दुजोरा मिळाला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात अजित […]
सविस्तर वाचा