💥 ब्रेकिंग : आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ कोटींचा निधी पळवला.. एआय आवाजाचा वापर…
हॅलो जनता न्यूज नेटवर्क मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांचे बनावट लेटरहेड व सही वापरून ३ कोटी २० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र, आमदारांचा निधी योग्य ठिकाणी, योग्य कामासाठी त्या आमदारांच्या परवानगीने वर्ग केला जात […]
सविस्तर वाचा