बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्या अडचणीत वाढ, भाजपकडून रणनीती तयार…
हॅलो जनता न्युज, पाचोरा – पाचोरा भडगाव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा समन्वय, प्रचारातील आपापसातील संवाद नियोजन संदर्भात चर्चा करून निवडणुकीदरम्यान करावयाच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पाचोरा विधानसभेचे निरीक्षक तथा गांधीनगर (गुजरात) महापालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंहजी गोल, अनिल भाई शहा (गांधीनगर) यांनी आमदार किशोर पाटील पाटील यांची […]
सविस्तर वाचा