पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार ; ममुराबाद येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई व प्रज्ञावंत फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम; आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या व शैक्षणिक साहित्याचे वितरण हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव  जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी समाजाच्या वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले होते. या नैसर्गिक आपत्तीनंतर तातडीने पूरग्रस्तांना अत्यावश्यक मदत पोहोचविण्यात आली होती. त्याच […]

सविस्तर वाचा