🚨 ब्रेकिंग : पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई : १८ तलवारी जप्त, अवैध विक्रीचा डाव उधळला

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (जळगाव) : पाचोरा शहरात अवैधरित्या शस्त्रविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १८ तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीचे डाव उधळले गेल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. गुप्त माहितीवरून पाचोरा पोलिसांचा सापळा दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारास ११ वाजता पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या […]

सविस्तर वाचा

पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, जारगावात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास

हॅलो जनता न्युज विशेष प्रतिनिधी (गजानन गिरी)  पाचोरा शहरासह परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून लाखों रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांचे […]

सविस्तर वाचा

पाचोरा पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करा, भाजप युवा मोर्चाची मागणी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत पोलीस स्थानकातून हाकलून लावण्याचा प्रकार घडला असून याची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची जळगाव पोलीस मुख्यालय बदली करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे […]

सविस्तर वाचा