🚨 ब्रेकिंग: नदीत वाहून गेलेल्या भावाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनी सापडला, तिरडीवरच शेवटची भाऊबीज
हॅलो जनता न्यूज, जळगाव – नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवी विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनंतर सापडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयुरेश्वर कॉलनीतील हेमंत संतोष पाटील (वय १८) हा तरुण देवी विसर्जनासाठी गिरणा नदीपात्रात उतरला होता. विसर्जनानंतर परत येताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोलिस, ग्रामस्थ आणि […]
सविस्तर वाचा