🛑 दुर्मीळ आजारांसाठी शासनाने स्वतंत्र धोरण आखावे, सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची मागणी
हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता यांनी दुर्मीळ आजारांवरील उपचारासाठी शासनाने स्वतंत्र आरोग्य धोरण आखावे आणि उपचार खर्च शासनाने उचलावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राज्य शासनाकडे केली आहे. गुप्ता यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, Spinal Muscular Atrophy (SMA) सारख्या आजारांवर उपचार अत्यंत महागडे आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे […]
सविस्तर वाचा