ब्रेकिंग : भुसावळ मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तगडा उमेदवार भेटला, विद्यमान आमदारांचे टेन्शन वाढले…
हॅलो जनता न्युज (भुसावळ) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान आमदार संजय सावकारे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे मात्र अजूनही महाविकास आघाडीकडून नेमके कोण निवडणूक लढणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भुसावळ शहरातील प्रसिद्ध डॉ. राजेश मानवतकर महाविकास आघाडीकडून भुसावळ विधानसभेसाठी संधी मिळणार असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून […]
सविस्तर वाचा