🚨 ब्रेकिंग : मंत्री छगन भुजबळ यांना छातीत दुखल्याने रुग्णालयात दाखल, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

हॅलो जनता न्यूज, मुंबई – राज्याच्या राजकारणातून मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना आज अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून सध्या त्यांच्या आरोग्यावर सर्वतोपरी लक्ष ठेवण्यात येत असून वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सकाळपासून छातीत दुखत असल्याची […]

सविस्तर वाचा