मैत्रेय कंपनीच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळणार, आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाची ठोस कारवाई सुरू…

हॅलो जनता प्रतिनिधी मुंबई / जळगाव –  जळगाव जिल्ह्यातील आणि राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची मैत्रेय ग्रुप मध्ये फसवणूक झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी न्याय मिळावा यासाठी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. अनेक ठेवीदारांनी आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार किशोर पाटील यांनी तत्काळ गृह मंत्रालयाकडे पत्र […]

सविस्तर वाचा