💥 ब्रेकिंग : रेल्वेने प्रवास करताय मग ही बातमी वाचा, भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वेंच्या मार्गात बदल
हॅलो जनता न्यूज, भुसावळ :- उत्तर-मध्य रेल्वेच्या आग्रा विभागांतर्गत मथुरा स्थानकादरम्यान अप व डाऊन रेल्वेमार्गावर तांत्रिक कनेक्शनचे काम तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कनेक्टिव्हिटीसाठी मथुरा स्थानकात नॉन इंटरलॉकिंग कार्य हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीत काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. चाळीसगावात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आढळले, पहा […]
सविस्तर वाचा