चौकशीतील दिरंगाई चोपडा पोलिसांच्या अंगाशी, नेमका काय आहे प्रकार…
हॅलो जनता न्युज (चोपडा) चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या संशयास्पद भरती प्रक्रियेविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई केल्याने चोपडा पोलिसांना दि. १५ मार्च रोजी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खोट्या स्वाक्षऱ्या, दस्तऐवज बनवून १३ शिक्षकांची पदभरती करून शासनाचा निधी लाटल्याची तक्रार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागोद्दीन शेख […]
सविस्तर वाचा