💥 ब्रेकिंग : महिलेवर गुंगीचे औषध देत अत्याचार; लाखोंची फसवणूक, संतापजनक प्रकार…

हॅलो जनता न्यूज, अहिल्यानगर :- शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देत लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहुल नारायण मेरगु (रा. कुंभार गल्ली, तोफखाना, अहिल्यानगर) याच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. […]

सविस्तर वाचा