कृषि विज्ञान केंद्रात चार दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न, विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद
हॅलो जनता न्युज, जळगाव कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद फार्म,जळगाव येथे “पिक संरक्षण उपकरणे,निवड, वापर व देखरेख” या विषयावर ग्रामीण युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आंले होते.या प्रशिक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातील १५ ग्रामीण युवक उपस्थित होते. या प्रशिक्षणात विविध पीकसंरक्षण उपकरणे व त्यांची ओळख ,फवारणी व धुरळणी यंत्रे, […]
सविस्तर वाचा