💥 ब्रेकिंग : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांवर परप्रांतीयांचा डल्ला, छगन भुजबळांची नाराजी….
हॅलो जनता न्यूज, नाशिक │ आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. महायुती सरकारमधील मंत्रीच कुंभमेळ्याच्या तयारीवरून आमनेसामने आल्याने अंतर्गत वाद उफाळून आला आहे. कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन बैठकांचे आयोजन करत आहेत. मात्र, नाशिकचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील थेट जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतल्याने नव्या चर्चांना उधाण […]
सविस्तर वाचा