Kishorappa Patil : पुढील पाच वर्षात पाचोरा भडगाव पॅटर्न हा संपूर्ण राज्यात राबविला जाईल, आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला विश्वास….
हॅलो जनता, पाचोरा/ भडगाव : (Kishorappa Patil) गेल्या दहा वर्षात विशेषत: या अडीच वर्षांच्या काळात पाचोरा-भडगाव मतदारसंघात तब्बल 3 हजार कोटींचे कामे आपण करून पाचोरा व भडगाव शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता पुढच्या टप्प्यात गिरणा नदिवरील बंधारे, मंजुर एमआयडीसी व सुतगिरणीच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा माझा भर असणार […]
सविस्तर वाचा