🛑 ब्रेकिंग: महापालिका सार्वत्रिक निवडणूक: मतदार यादी कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर

हॅलो जनता न्यूज, मुंबई – राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) राज्यातील महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील तब्बल २९ महानगरपालिकांच्या निवडणुका संपन्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणूक : मतदार यादी कार्यक्रम तपशील (जाहिर परिपत्रकानुसार): १) मतदार यादीसाठी ग्राह्य धरण्याचा दिनांक […]

सविस्तर वाचा