🚨 ब्रेकिंग : धरणगाव येथील पर्यटकांचा उत्तर प्रदेशात अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू…
हॅलो जनता न्यूज, जळगाव – अयोध्येला फिरण्यासाठी निघालेल्या धरणगाव तालुक्यातील कल्याने खुर्द येथील यात्रेकरूंवर आज सकाळी भीषण संकट कोसळले. काशीहून अयोध्याकडे खाजगी वाहनाने जात असताना सुलतानपूरजवळ झालेल्या अपघातात एका महिलेला जागीच प्राण गमवावे लागले, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. धरणगावातून अयोध्येकडे निघाला होता ग्रुप कल्याने खुर्द येथील तब्बल 30 महिला […]
सविस्तर वाचा