Airoplane Crash : कझाकस्तानमध्ये भीषण विमान अपघात: ४२ जणांचा मृत्यू, पक्ष्यांच्या थवेने उडवली दुर्घटनेची ठिणगी
हॅलो जनता न्युज, बाकु कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सच्या एका विमानाला भीषण अपघात (Airoplane Crash) झाला आहे. या दुर्घटनेत विमानाचे अक्षरशः तुकडे झाले असून, आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार, विमानात ७० प्रवासी होते. सध्या उपलब्ध माहितीनुसार, किमान ३० जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार मृतांची संख्या ४२ पर्यंत पोहोचली आहे. अपघाताच्या आधी वैमानिकांनी आपत्कालीन लँडिंगची […]
सविस्तर वाचा