कंडारी आरोग्य उपकेंद्राअंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस प्रारंभ
हॅलो जनता, जळगाव आज जंत नाशक दिनी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला – मुलींना उपकेंद्र कंडारी येथे व कार्यक्षेत्रातील उमाळा, देव्हारी, रायपूर, भागपूर, येथील शाळा, माध्यमिक विद्यालय, अंगणवाडीत, उपस्थित तसेच शाळाबाह्य लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी समक्ष खाऊ घालून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. ज्या लाभार्थ्यांना किंवा बालकांना आजारी असल्यामुळे किंवा काही कारणामुळे आज जंतनाशक गोळी मिळाली […]
सविस्तर वाचा