🚨 ब्रेकिंग : भारतीय महिलांचा दमदार विजय! ऑस्ट्रेलियावर मात करत विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश

हॅलो जनता न्यूज, मुंबई – महिला क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाने आज इतिहास रचला आहे. उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून थरारक विजय मिळवत भारतीय महिलांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयानंतर भारताने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ठराविक ५० षटकांत ३३८ […]

सविस्तर वाचा