ऐनपूर महाविद्यालयात १२० तासांची कौशल्य विकास कार्यशाळा; विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ऐनपूर : कौशल्य विकास आणि श्रमसंस्काराच्या माध्यमातून जबाबदार नागरिक घडविण्याच्या उद्देशाने जे.पी. टेक फाऊंडेशन, जळगाव, महिला व बालकल्याण विभाग आणि पंचायत समिती, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयातील समान संधी केंद्रात १२० तासांची कौशल्य विकास कार्यशाळा सुरू आहे. कार्यशाळेचे दहा दिवस पूर्ण झाल्यानिमित्त प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी आत्मसात केलेल्या कौशल्यांचे प्रात्यक्षिक […]
सविस्तर वाचा