Thakare Gat : शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का; एकनाथ पवार यांनी दिला राजीनामा
हॅलो जनता न्युज, मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला (Thakare Gat) एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या पाश्वभूमीवर, आज उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा फटका बसला […]
सविस्तर वाचा