🚨 ब्रेकिंग : ग्रामीण भागातही स्टार्टअप्सचा नवा युगारंभ, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) — महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स असणारे राज्य असून आता ग्रामीण भागातील हजारो तरुणांना स्टार्टअप्सच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक घडविण्याचे लक्ष्य राज्य शासनाने ठरवले आहे, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासदृष्टी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली […]

सविस्तर वाचा