💥ब्रेकिंग : उत्तरकाशी दुर्घटना : जळगावच्या तीनही भाविकांची …

हॅलो जनता न्यूज,📍जळगाव (उत्तरकाशी) ६ ऑगस्ट २०२५ उत्तरकाशी जिल्ह्यातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, जळगावकरांच्या काळजाचा ठोका क्षणभरासाठी थांबला होता. अयोध्यानगर, जळगाव येथील मेहरा कुटुंबातील तिघेजण उत्तरकाशी येथे गेले असून, तेथून संपर्क तुटल्याने त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. मात्र जिल्हा प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे एक दिलासादायक बातमी समोर आली आहे – सर्व भाविक सुखरूप असून सुरक्षित आहेत. प्रशासनाकडून मिळालेल्या […]

सविस्तर वाचा