गाळणच्या हितेश पहेलवानचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा, आता उजबेकिस्तानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व
हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण (खु.) या छोट्याशा गावातील सुपुत्र पहेलवान हितेश अनिल पाटील यांनी आपल्या दमदार कुस्ती कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. नुकत्याच मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया यांच्या वतीने बेळगाव (कर्नाटक) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत हितेश पाटील यांनी १२५ किलो (ओपन) गटात सुवर्ण पदक मिळवत महाराष्ट्रासह […]
सविस्तर वाचा