🛑 पाचोऱ्यात ईद मिलाद उत्साहात साजरी : महाविकास आघाडीकडून अनोखे स्वागत
हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा शहरात ईद मिलाद-उन-नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात व ऐक्याचे दर्शन घडवत साजरा करण्यात आला. पाचोरा शहरातील प्रमुख मार्गावरून मुस्लिम बांधवांनी आज दिमाखदार मिरवणूक काढली. या मिरवणुकीत विविध सामाजिक, धार्मिक संघटनांनी सहभाग घेतला. मिरवणुकीचा मार्ग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गेला असता महाविकास आघाडीच्या वतीने फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून ऐक्य व […]
सविस्तर वाचा